preloader

मोफत वंध्यत्व निवारण शिबिर

मोफत वंध्यत्व निवारण शिबिर
  • June 21, 2021

उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य आयव्हीएफ सेंटर तुमच्या आयुष्यातील बाळाचे स्वप्न साकार करण्यासाठी आपल्यासाठी स्प्राउटिंग सीड्स अँड फर्टिलिटी सेंटर घेऊन येत आहे, वंध्यत्व उपचार व तपासणी शिबिर.
 दिनांक २१ जुन २०२१ ते ३० जुन २०२१, वेळ १० ते २
निदान उपचार व सर्व तपासण्या ५०% सवलतीच्या दरात 
वंध्यत्वाशी संबंधित शस्त्रक्रिया मोफत करून देण्यात येतील.
(महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत)
( शिबिरात येताना मागील सर्व रिपोर्ट सोबत घेऊन यावेत. नावनोंदणी आवश्यक. )
आजचं संपर्क करा :
9225669715 | 0253 2377272 
पत्ता : स्प्लेंडर हॉल समोर, एचएएल कॉलनी, सिडको ऑफिसजवळ, लेखा नगर, नाशिक.