preloader

गर्भसंस्कार शिबीर

गर्भसंस्कार शिबीर
  • November 21, 2022

 "आई नक्की ये.....
..मला तुझ्याशी बोलायचं आहे!"   

स्त्री चा दुसरा जन्म म्हणजे गरोदरपण किंवा आई होणे 
आई आणि गर्भात वाढणार ते मुल या सुंदर नात्याला आणावी  जवळून बघूया.....

मंगलवार दि . २२ नोव्हेंबर २०२२ रोजी , वेळ :दुपारी १:०० ते २:०० 

स्प्राऊटिंग  सीड्स IVF सेंटर  
द्वारे  आयोजित गर्भ संसकार हा आपला सगळ्यांसाठी आयोजित केला आहे !

तर चला एक पाऊलं आपण आपल्या गर्भात  वाढणाऱ्या बाळा साठी घेऊया...!

विशेष: फन ऍक्टिव्हिटी ,स्नॅक्स ,गेम्स

 पत्ता -सिडको ऑफिस जवळ ,मुंबई आग्रा हाईवे ,लेख नगर ,नाशिक . 

 संपर्क :९२२५६६९७१५/०२५३-२३९७२७२