preloader

जागतिक महिला दिन: अधिकार आरोग्याचा अधिकार मातृत्वाचा

जागतिक महिला दिन: अधिकार आरोग्याचा अधिकार मातृत्वाचा
  • March 08, 2021

जागतिक महिला दिन
अधिकार आरोग्याचा अधिकार मातृत्वाचा...!

बदलती जिवनशैली व तणावग्रस्त आयुष्यात
घर आणि ऑफिस अश्या दोन्ही लढाया लढणाऱ्या योद्धा !
स्वता:च्या कर्तुत्वासमोर आरोग्याकडे दुर्लक्ष करतात
अशा प्रत्येक स्त्रीसाठी, तिच्या आरोग्यासाठी
आंतरराष्ट्रीय महिला दिना निमित्त अशा महिलांना देऊया..!
नव्या आरोग्याची नवी आशा..नवी दिशा..
मोफत आरोग्य व वंध्यत्व निवारण शिबिर
शिबिराचे दिनांक : ८ मार्च ते १३ मार्च २०२१
वेळ स.१० ते दु. २ पर्यंत

संपर्क :
९२२५६६९७१५ | ०२५३ - २३७७२७२
एचएएल कॉलनी, मार्गशीर्ष सेक्टर, मुंबई - आगर हायवे, विरूद्ध. एसबीआय, लेखा नगर, नाशिक.