आम्ही जेव्हा सीड्स आयव्हीएफ सेंटर मध्ये आलो तेव्हा खुप वर्षांनी आम्हला गोड बातमी मिळाली, बऱ्याचं वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आम्हला मुलगा झाला या साठी आम्ही डॉ. मराठे व त्याच्या टीमचे धन्यवाद करतो.
आय व्ही एफ प्रक्रियेत आम्हाला जुळी मुले झाली आहेत , आमच्या संपूर्ण कुटुंबाचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही स्प्राऊटिंग सीड्स आय व्ही एफ सेन्टर चे आभार मानतो.
वयाच्या या वाचात सुद्धा संतानप्राप्ती चे सुख स्प्राऊटिंग सीड्स आयव्हीएफ सेंटर आणि डॉ. उमेश मराठी सरयांचे मनापासून आभार!
अनेक वर्ष प्रयन्त करून सुद्धा बाळाचे सुख अनुभवता येत नव्हते, स्प्राऊटिंग सीड्स आय व्ही एफ आणि डॉ. उमेश मराठे याच्या मदतीने आज आमचे संपूर्ण परिवाराचे स्वप्न साकार झाले आहे.
प्रत्येक जोडप्याला संतानप्राप्तीचे सुख अनुभवायचे असते पण जेव्हा आपणास गर्भधारणा राहू शकत नाही ही भावना प्रत्येकासाठी खूप धक्कादायक असते परंतु स्प्राऊटिंग सीड्स आयव्हीएफ सेन्टर आणि डॉ. उमेश मराठे सर यांनी मिळून आमच्या पालकत्वाच्या प्रवासात आम्हाला मदत केली त्या साठी सगळयांचे मनपूर्वक आभार!