कोरोनाच्या काळात सामाजिक बांधिलकी जपुन वंध्यत्व बाधित जोडप्यांसाठी सुवर्ण संधी!!

कोरोनाच्या काळात सामाजिक बांधिलकी जपुन वंध्यत्व बाधित जोडप्यांसाठी सुवर्ण संधी!!
  • August 14, 2021

कोरोनाच्या काळात सामाजिक बांधिलकी जपुन वंध्यत्व बाधित जोडप्यांसाठी सुवर्ण संधी!!

सर्व लॅब टेस्ट 30% सवलत
वंध्यत्वाशी निगडीत मोफत दुर्बिणीच्या शस्त्रक्रिया
तुमच्या जादुमयी स्वप्नांची सुरुवात आता आय.व्ही.एफ रु 68,999/- मध्ये फक्त

दिनांक : १५ ऑगस्ट २०२१ ते १५ सप्टेंबर २०२१ 
वेळ : सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत 

उपलब्ध सुविधा :
वंध्यत्व मुल्यांकन व समुपदेशन
वारंवार होणाऱ्या गर्भपातावर उपचार
आय. यु. आय (IUI)
आय.व्ही.एफ. (ICSI + LASER HATCHING)
होस्टेटोस्कोपी
स्त्रीरोगावरील दुर्बिणीच्या अत्याधुनिक शस्त्रक्रिया
(Advanced Laparoscopy)

वंध्यत्वाची कारणे
• गर्भनलिकेमध्ये अडथळा असणे
स्त्रीबीज तयार न होणे किंवा फलित न होणे
एंडोमेट्रीओसीस
• गर्भाशयात गाठी असणे
• वारंवार गर्भपात होणे
• विर्यामध्ये शुक्राणुंची संख्या कमी असणे
अथवा अभाव असणे